प्रजासत्ताक दिनाचे संचलन ३० मिनिटांनी उशिरा सुरु होणार; ७५ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडतेय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाची परेड देशवासियांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यंदा मात्र, परेड ३० मिनिटे उशिरा सुरु होणार आहे. ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history



कोरोना निर्बंध आणि जम्मू – काश्मीरमधील हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम असल्याने परेड ही नेहमीप्रमाणे १० वाजता सुरु होणार नाही. ती अर्ध्या तासाने पुढे ढकलली आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परेडला यंदा १० वाजता नाही तर १०.३० वाजता सुरु होईल. पारंपरिक पद्धतीने पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे. त्या कोणतेही बदल केलेले नाहीत, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

Republic Day pared will start 30 minutes late; For the first time in its 75-year history

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात