Prashant Kishor : प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’ पक्षाला मिळालं निवडणूक चिन्ह!

Prashant Kishors

प्रशांत किशोर म्हणाले, चिन्ह महत्त्वाचे नाही, बिहारमधील बदल महत्त्वाचा.


विशेष प्रतिनिधी

पटणा : Prashant Kishor बिहार विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पटणा निवडणूक आयोगाने जनसुराज पक्षाला निवडणूक चिन्ह दिले आहे. पक्षाच्या सर्व उमेदवारांना ‘स्कूल बॅग’चे चिन्ह वितरीत करण्यात आले आहे. चारही उमेदवार बिहार विधानसभेची पोटनिवडणूक या चिन्हावर लढवणार आहेत. पक्षाने तारारीमधून किरण सिंह, बेलागंजमधून मोहम्मद अमजद, इमामगंजमधून जितेंद्र पासवान आणि रामगढमधून सुशील सिंह कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे.Prashant Kishor



यापूर्वी भोजपूरमध्ये जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर म्हणाले होते की, निवडणूक आयोग जे निवडणूक चिन्ह देईल ते आम्ही स्वीकारू. चिन्ह महत्त्वाचे नाही, बिहारमधील बदल महत्त्वाचा, चांगल्या उमेदवाराची निवड महत्त्वाची आहे, जनसुराजच्या नावाने जो कोणी निवडणूक लढवत असेल, निवडणूक आयोग आज कोणतेही चिन्ह देईल, ते घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचू.

Prashant Kishors Jansuraj party gets election symbol

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात