Deepotsav 2024 : 25 लाख दिव्यांनी श्रीरामाची अयोध्या सजली; लक्ष लक्ष दीपांनी भारतीय सीमाही उजळली!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Deepotsav 2024 ; 25 लाख दिव्यांनी श्रीरामाची अयोध्या सजली; त्याचवेळी लक्ष लक्ष दीपांनी भारतीय सीमाही उजळली. करोडो भारतीयांच्या दिवाळीच्या आनंदामध्ये अशी भर पडली. Deepotsav 2024

अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर उभारल्यानंतर 2024 ची पहिलीच दिवाळी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दीपोत्सवाला हजर होते. परम पवित्र शरयू नदीच्या तीरावरच्या प्रत्येक घाटावर हजारो दीप उजळले होते. अयोध्या 25 लाख दिव्यांनी सजली. त्याची दखल घेण्यास गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली.

त्याचवेळी भारतीय सीमांवर जवानांनी प्रचंड उत्साहात दीपोत्सव साजरा केला भारत पाकिस्तान अटारी बॉर्डरवर शेकडो दीप उजळले. त्याचबरोबर भारत-बांगलादेश फुलबारी बॉर्डरवर भारतीय जवानांनी दीपोत्सव साजरा केला. या जवानांनी करोडो भारतीयांना सीमा सुरक्षेचे आश्वासन दिले.

Deepotsav 2024: Ayodhya sets two Guinness World Records with over 25 lakh diya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात