आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. PM MODI LIVE: For the welfare of small farmers – the law was brought with a noble intention of dedication to the farmers … What did the Prime Minister say while joining hands?
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले आम्ही हे तीन कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणले मात्रआम्ही काही शेतकर्यांना त्याबद्दल पटवून देण्यात अपयशी ठरलो आहोत.आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या प्रति समर्पणाने, उदात्त हेतूने हा कायदा आणला होता.
या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान हे तीन कायदे सभागृहातून मागे घेतले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App