Hand of God : कोरोनाच्या संकटकाळामध्ये जर खऱ्या अर्थानं कुणी देवाच्या रुपात असेल तर ते आहेत वैद्यकीय कर्मचारी.. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी हेच खऱ्या अर्थानं कोरोनाच्या विरोधात लढत आहेत… कोरोना बाबतची सर्वात वाईट बाब म्हणजे रुग्णाला एकट्यालाच या संकटाला सामोरं जावं लागतं.. याकाळात त्याला कुटुंबाच्या व्यक्तीबरोबर राहता येत नसल्यानं मानसिकदृष्ट्यादेखिल हा आजार तुम्हाला अत्यंत त्रासदायक असा ठरतो. पण या संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स अर्थात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी (Hand of God) यांनी अजूनही लढवय्यी भूमिका ठेवत हार मानलेली नाही. ते ठामपणे उभे आहेत आणि अनेकांना लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. या कोरोना वॉरीअर्सच्या अशाच कामाचा एक प्रेरणादायी फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. Photo of Hand of God trending on internet
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App