तामिळनाडूत ओमिक्रॉनचा धूमधडाका ; एकाचवेळी आढळून आले ३३ रुग्ण


राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे.कारण यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता.Omicron fumes in Tamil Nadu; At the same time 33 patients were found


वृत्तसंस्था

चेन्नई : ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या.तसेच लसीकरणाची सक्तिदेखील केली. अशातच आता तामिळनाडूतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तामिळनाडूत ओमिक्रॉनचे एकाचवेळी ३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.याबाब तराज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी माहिती दिली आहे.राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे.कारण यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर देशातील ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन आणि करोनाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत.

Omicron fumes in Tamil Nadu; At the same time 33 patients were found

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*