विशेष प्रतिनिधी
सिमला : बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी आज हिमाचल प्रदेश राज्यासाठी 3 कोटी किमतीचे कोविड-19 मदत साहित्य दिले. यशाची शिखरे गाठूनही मोहित चौहान नेहमीच राज्य आणि तेथील जनतेशी जोडलेले असतात. Of Mohit Chauhan Covid assistance of Rs 3 crore for Himachal Pradesh
मोहित चौहा यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात झाला. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल, दिल्ली येथे केले आणि पुढे हिमाचल प्रदेशमध्ये शिक्षण घेतले.
त्यांनी धर्मशाला कॉलेजमधून भूविज्ञान विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. दिल्लीत आल्यावर तेथे सिल्क रूट नावाचा आॅर्केस्ट्रा तयार केला. १९९६ मध्ये या आॅर्केस्ट्राचा पहिला अल्बम ‘बूंड’ रिलीज झाला. या अल्बममधील दुबा…दुबा हे गाणे खूप हिट झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App