वृत्तसंस्था
नवी दिल्ली – देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. Narendra modi is not PM but is EM, allaged priyanka gandhi
नरेंद्र मोदी हे PM नाहीत ते तर EM आहेत. म्हणणे prime minister नाहीत event maneger आहेत, अशी टीका करणारे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लसीकरणाचे काही आकडे दिले आहेत. ते सरकारी आकड्यांपेक्षा खूपच कमी असल्याचा दावा प्रियांकांनी केला आहे.
त्याचवेळी त्यांनी केंद्र सरकारला डेल्टा प्लस वेरिएंट देशात आला आहे. देशात फक्त ३.६ टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. २१ जूनला पंतप्रधानांनी आपली पाठ थोपटून घेतली. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज लसीकरणाच ४० टक्क्यांची घट झालेली दिसली, अशी टीका प्रियांका यांनी केली आहे.
डिसेंबरपर्यंत भारतातल्या सगळ्या लोकसंख्येला लस टोचायची असेल, तर दररोज ८० ते ९० लाख लोकांचे लसीकरण केले पाहिजे, याकडे प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App