खासदार नवनीत राणांनी धरला आदिवासींन समवेत ताल

प्रतिनिधी

अमरावती: आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरलाय. नवनीत रवी राणा हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे.’की मेळघाटातील प्रत्येक गावामध्ये लोकसंगीता सोबत स्वागत झाले. त्यांच्यासोबत ताल धरताना आणि आमदार रवी राणा आदिवासी ढोलकी वाजवताना.’ मेळघाटातील दभिया गावात आदिवासी लोकांनी राणादांपत्याचे लोकसंगीता सह ढोलक वाजून स्वागत केले. आमदार रवी राणांच्या ढोलकी वर खासदार नवनीत राणा यांनी ताल धरून उपस्थितांची मने जिंकली.

https://youtu.be/4Jf9P6aqyws

Member of Parliament Navneet Rana held the rhythm with tribals

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात