विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानात २० हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर धूळखात पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ३५ ते ४०हजार रुपये किंमत असलेले कॉन्सट्रेटर प्रत्येकी एक लाख रुपयांना खरेदी केले असून ते निरुपयोगी आणि निकृष्ट ठरल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.Malpractice in Oxygen Concentrator in Rajasthan
कोरोनाची लाट मे अखेरीस संपता असताना म्हणजेच २ मे रोजी जागे झालेल्या काँग्रेस सरकारने दलालाच्या मार्फत खासगी कंपन्यांकडून विविध ठिकाणांवरून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी केले होते. परंतु ३५ ते ४० हजार रुपये किंमत असलेली ही उपकरणे प्रत्येकी एक लाख रुपयांना खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
आरएमएससीएलचे एमडी म्हणतात..
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App