वृत्तसंस्था
ढाका : जगभरातील इस्कॉन मंदिरांना ट्विटरविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून २३ ऑक्टोबर रोजी जागव्यापी निषेध आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. ISKCON temples’ aggressive stance against Twitter ; will lead to worldwide agitation on October 23
बांगलादेशातील हिंसाचारानंतर ट्विटरने तेथील इस्कॉन मंदिराचा ट्विटर अकाउंट बंद केला आहे. याबाबीला विरोध करण्यासाठी जगभरातील इस्कॉन मंदिरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.१५० देशांत ७०० इस्कॉन मंदिरे आहेत. ढाका येथील मंदिराचा ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. तसेच आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती इस्कॉनचे प्रभारी आणि प्रवक्ते राधारामण दास यांनी दिली.
दरम्यान, बांगलादेशातील हिंसाचारात इस्कॉन मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. तेथील मूर्ती फोडण्यात आल्या होत्या. हिंसाचारात हिंदूंवर हल्ले चढविण्यात आले. घरांना आगी लावल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App