वृत्तसंस्था
कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर अखेर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपले थोरले बंधू महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास तयार झाले आहेत. Interim government to be formed in Sri Lanka; PM Mahinda Rajapaksa Will be removed
यापूर्वी राष्ट्रपती म्हणाले होते की, संकटातून बाहेर पडण्यासाठी अंतरिम सरकारची स्थापना होणार आहे. महिंदा राजपक्षे यांच्याकडेच ही सूत्रे राहतील. पण आता त्यांनी निर्णय बदलला असून महिंदा यांना पदावरून हटविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन होण्याबरोबरच देशाला नवा पंतप्रधान देखील मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App