विशेष प्रतिनिधी
लखनऊ : समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी पाटीर्चे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.If Samajwadi Party comes to power then supply of terrorism from Uttar Pradesh across the country, Amit Shah’s allegation
रायबरेली इथं बोलताना श् शाह म्हणाले, जर सायकलचे (समाजवादी पार्टी) सरकार सत्तेत आले तर उत्तर प्रदेशमधून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातून बाहुबलींचा नायनाट झाला असून तिथं आता केवळ बजरंगबली आहे.
या लोकांनी गरिबांच्या नावानं केवळ मतं मिळवली. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानानी गरिबांसाठी चांगलं काम कलेलं नाही. अखिलेश यादव यांच्या सरकारवेळी २,००० शेतकऱ्यांचा भुकेनं मृत्यू झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App