वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानचं एफ-१६ जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना वीरचक्र हा पुरस्कार देण्यात येत आहे. Group Captain Abhinandan Varthaman who shot down Pakistani F 16 in February 2019 to be awarded Vir Chakra today
पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आणि पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा आज सन्मान होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद वीर चक्र देऊन अभिनंदन यांचा गौरव करतील. एफ-१६ जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचे विमानदेखील कोसळले होते. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र, त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App