विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था वेगाने उसळी घेत आहे. फिच मानांकन संस्थेने भारताच्या आर्थिक विकासाच्या दराचा अंदाज 31 मार्च 2022 रोजी संपणाºया आर्थिक वर्षात 8.4 टक्के राहणार असल्याचा अंदाज आज बुधवारी जाहीर केला.Fitch estimates that the Indian economy will pick up 8.4 per cent of GDP in 2021-22
2021-22 मध्ये मात्र, अर्थव्यवस्थेचा पुढील आर्थिक वषार्चा अंदाज वाढवून हा दर 10.3 टक्के राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी फिचने हा दर 10 टक्के राहण्याची शक्यता वर्तवली होती.कोरोना महामारीमुळे 2020-21 मध्ये निर्बंध लादल्यामुळे अर्थव्यवस्थेत घसरण होऊन याचा दर 7.3 टक्यांवर आला आहे.
डेल्टा व्हेरिएंटच्या बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेने तिसºया तिमाहीत उसळी घेतली, असे फिचने ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूकमध्ये म्हटले आहे. मागील आर्थिक वषार्तील एप्रिल ते जून या तिसºया तिमाहीच्या तुलनेत जीडीपी 11.4 टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीत त्याची 12.4 टक्क्यांनी घसरण झाली होती, असे फिचने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App