
सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह अटक करण्यात आली आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. सीबीआयने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim
CBI dismantled fake passport racket operating in West Bengal and Sikkim. Searches underway at around 50 locations including Kolkata, Gangtok, Siliguri, and other locations since last evening. A senior superintendent of Passport Seva Laghu Kendras (PSLK) in Siliguri, along with a…
— ANI (@ANI) October 14, 2023
सीबीआच्या सूत्रांच्या हवाल्याने एएनआयाने वृत्त दिले आहे की, काल संध्याकाळपासून कोलकाता, गंगटोक, सिलीगुडी आणि इतर ठिकाणांसह सुमारे ५० ठिकाणी छापे सुरू आहेत. सिलीगुडीतील पासपोर्ट सेवा लघु केंद्रांच्या (पीएसएलके) वरिष्ठ अधीक्षकाला एका मध्यस्थासह हॉटेलमध्ये लाखोंची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
Fake passport racket busted CBI raids 50 places in Bengal and Sikkim
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण