वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सूर्यावर महाभयानक स्फोट झाला असून एक तेजस्वी लाट निर्माण झाली आहे. ती अंतराळात पसरत चालली आहे. त्याचा परिणाम उपग्रहसंचार-जीपीएसवर होण्याची शक्यता आहे.Emission of waves due to sun blasts; Effects on Satellite Communication-GPS?
सेंटर आॅफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सनुसार त्याचा परिणाम हा उपग्रह संचार-जीपीएस व्यवस्थेवर होऊ शकतो. सूर्यावर गेल्या रविवारी भीषण स्फाेट झाला होता. त्याची छायाचित्रे नासाच्या सोलार डायनामिक्स आॅब्झर्व्हेटरीने टिपली होती. सौर वादळांमुळे अंतराळात बदल होतात. त्यावरही संशोधन सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App