खळबळजनक : दिल्ली ‘AIIMS’ संचालकाच्या कार्यालयात भीषण आग!

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे गुरुवारी भीषण आग लागली. आग वाढत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली.Delhi AIIMS directors office caught fire



दरम्यान या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एम्सच्या संचालक कार्यालयात आग लागल्याची माहितीनुसार, एम्स दिल्लीच्या टीचिंग ब्लॉकला आज आग लागली.या आगीत फर्निचर आणि कार्यालयातील रेकॉर्डचे नुकसान झाले. दिल्ली अग्निशमन दलाने सांगितले की, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Delhi AIIMS directors office caught fire

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात