विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरक्षा स्थितीत ऑगस्ट २०१९ पासून लक्षणीयरित्या सुधारणा झाली आहे. दहशतवादी कारवायांत मोठी घट झाली आहे,Decline in terrorist activities in Jammu and Kashmir
जम्मू आणि काश्मिरमध्ये यावर्षी पाच डिसेंबरपर्यंत दहतशवादाच्या एकूण २०६ घटना नोंदविल्या गेल्या.मात्र, २०१८ मध्ये त्या ४१७ होत्या, असेही त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून दहशतवादी कारवाया घटल्या आहेत.
जम्मू आणि काश्मिरमध्ये २०१९ पासून सुरक्षेच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून दहशतवादी कारवायांत घट झाली आहे. सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या सीमेपलीकडून होणारी घुसखोरीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App