कोरोना संसर्ग वाढतोय , 24 तासांत देशभरात आढळले 400हून अधिक नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 400 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची सातत्याने वाढणारी प्रकरणे चिंता वाढवू लागली आहे.Corona infection is increasing more than 400 new patients were found in the country in 24 hours three died



केरळमधून सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. जिथे गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कालावधीत देशभरात कोविडचे 412 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 293 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. यानंतर देशात कोरोनाच्या एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 4170 झाली आहे.

केरळसाठी ही दिलासादायक बाब आहे की आज म्हणजेच मंगळवारी राज्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. मात्र, या कालावधीत येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 कोरोनाबाधित लोकही बरे झाले आहेत. यानंतर राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 3096 वर पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 168 आहे.

Corona infection is increasing more than 400 new patients were found in the country in 24 hours three died

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात