लखनौ : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंगयांच्यासह 30 नावांचा समावेश आहे. Congress announced list of star campaigners
प्रणिति शिंदे , वर्षा गायकवाड या महाराष्ट्रातील नेत्यांसह हार्दिक पटेल, कन्हैया कुमार हेही स्टार प्रचारकांत असणार आहेत. यूपी निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. या टप्प्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत
1. सोनिया गांधी 2. मनमोहन सिंग 3. राहुल गांधी 4. प्रियांका गांधी वाड्रा 5. अजय कुमार लल्लू 6. आराधना मिश्रा मोना 7. गुलाम नबी आजाद 8. अशोक गहलोत 9. भूपिंदर सिंह हुड्डा 10. भूपेश बघेल 11. सलमान खुर्शीद 12. राज बब्बर 13. प्रमोद तिवारी14. पी एल पुनिया 15. आरपीएन सिंह 16. सचिन पायलट 17. प्रदीप जैन आदित्य 18. नसीमुद्दीन सिद्दीकी 19. आचार्य प्रमोद कृष्णम 20. दीपेंद्र सिंह हुड्डा 21. वर्षा गायकवाड़ 22. फुलो देवी नेतम 23. हार्दिक पटेल 24. सुप्रिया श्रीनेत 25. इमरान प्रतापगढ़ी 26. कन्हैया कुमार 27. प्रणिति शिंदे 28. धीरज गुज्जर 29. रोहित चौधरी 30. तौ
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App