वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शियल गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीमध्ये आता कमर्शियल गॅस सिलेंडर दोन हजार रुपयांना मिळेल. घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना मात्र या भाववाढीतून सध्या वगळण्यात आले असून त्यांना हा तात्पुरता दिलासा दिला असल्याचे मानण्यात येत आहे.Commercial gas cylinders go up by Rs 266 on Diwali
एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव दररोज वाढत असताना कमर्शियल गॅस सिलेंडर देखील महागल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या मिठाईच्या उलाढालीवर होणार आहे. दिवाळीची पारंपारिक पारंपरिक मिठाई सध्या महाग आहेच,
LPG prices for commercial cylinders increased by Rs 266 from today onwards. Commercial cylinders of the 19 kg in Delhi will cost Rs 2000.50 from today onwards which was costing Rs 1734 earlier. No increase in domestic LPG cylinders. — ANI (@ANI) November 1, 2021
LPG prices for commercial cylinders increased by Rs 266 from today onwards. Commercial cylinders of the 19 kg in Delhi will cost Rs 2000.50 from today onwards which was costing Rs 1734 earlier. No increase in domestic LPG cylinders.
— ANI (@ANI) November 1, 2021
पण येत्या चार दिवसांमध्ये ऐन दिवाळी सणात सिलेंडर महागल्याने त्याचा परिणाम मिठाईच्या दरांवर देखील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीची ताजी मिठाई आता ग्राहकांना आणखी महाग दराने घ्यावी लागणार आहे.त्यामुळे गेल्या वर्षीची दिवाळी कोरोनाच्या सावटात गेली. या वर्षीची दिवाळी महागाईच्या सावटात जाणार असल्याचेही दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App