NIRF Rankings 2021 : शिक्षण मंत्रालयाने देशातील विविध सर्वोत्तम महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून घोषित करण्यात आले आहे. Central Education Ministry Announced NIRF Rankings 2021 IIT Madras Top See Full List
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने देशातील विविध सर्वोत्तम महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून घोषित करण्यात आले आहे. 8 आयआयटी आणि 2 एनआयटीचा समावेश पहिल्या 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये करण्यात आला आहे. आयआयटी मद्रास यात अव्वल आहे. एम्स दिल्लीला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील रँकिंग जारी करण्याचा कार्यक्रम व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला होता.
At the release of India Rankings 2021. https://t.co/ocJZwTktqJ — Dharmendra Pradhan (मोदी का परिवार) (@dpradhanbjp) September 9, 2021
At the release of India Rankings 2021. https://t.co/ocJZwTktqJ
— Dharmendra Pradhan (मोदी का परिवार) (@dpradhanbjp) September 9, 2021
NIRF Rank 1- IIT मद्रास NIRF Rank 2- IISC, बंगळऊरू NIRF Rank 3- IIT, बॉम्बे NIRF Rank 4- IIT, दिल्ली NIRF Rank 5- IIT, कानपूर NIRF Rank 6- IIT, खडगपूर NIRF Rank 7- IIT, रुरकी NIRF Rank 8- IIT, गुवाहाटी NIRF Rank 8- JNU, दिल्ली NIRF Rank 9- IIT,रुरकी NIRF Rank 10- BHU, वाराणसी
Central Education Ministry Announced NIRF Rankings 2021 IIT Madras Top See Full List
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App