वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नई येथील सॉफ्टवेअर फर्मने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना चक्क कार भेट दिली आहे. सलग पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी हा उपक्रम राबविला. Car gift to 100 employees; An initiative of a software company in Tamil Nadu
चेन्नईस्थित सॉफ्टवेअर फर्म Ideas2IT ने सोमवारी १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीच्या गाड्या भेट दिल्या. कर्मचाऱ्यांनी कंपनीत पाच वर्षे काम केले. गाड्या भेट देण्याचा निर्णय एकत्रितपणे घेण्यात आला. मुरली विवेकानंदन यांनी २००९ मध्ये Ideas2IT ची स्थापना केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App