देशात आता कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस; तिसऱ्या डोसबाबत तज्ज्ञ समितीची होणार बैठक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी तज्ज्ञ समितीची लवकरच बैठक होणार आहे.
Booster dose of anti-corona vaccine now in the country; A meeting of the expert committee will be held regarding the third dose

भारतातील लसीच्या तिसऱ्या डोसबाबत मोदी सरकार लवकरच धोरण ठरवणार आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल.


Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!; शुक्रवारी सकाळच्या सत्रात लसीकरण होणार


अनेक देशांमध्ये अशी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आता भारतातही दोन डोसनंतर तिसरा डोस देण्यात येणार आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे.

Booster dose of anti-corona vaccine now in the country; A meeting of the expert committee will be held regarding the third dose

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात