west bengal election :पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अनेक प्रकारच्या लढती पाहायला मिळत आहेत. पण या विधानसभा निवडणुकीत सेलिब्रिटी उमेदवार किंवा सेलिब्रिटींच्या (Celebrity Star Candidates) जोरावर सर्व पक्षांनी त्यांची वाटचाल सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनेही राज्यात निवडणुकीसाठी अनेक सेलिब्रिटींना मादैनात उतरवलंय. मुळात पश्चिम बंगालमध्ये भाजपची यश मिळण्याची सुरुवातच एका स्टारपासून झाली होती. तो स्टार म्हणजे खासदार बाबुल सुप्रियो… या विजयानंतर भाजपनं रणनीती आखून पश्चिम बंगालमध्ये काम सुरू केलं आणि त्याचे परिणाम आज समोर आहेत. या निवडणुकीतही मिथूनसारखा मोठा स्टार भाजपनं त्यांच्या बाजुने करून घेतला. पण मिथून एक मोठं नाव असलं तरी इतरही अनेक स्टार या यादीत आहेत. भाजपच्या या यादीतील अशाच काही सेलिब्रिटी स्टार उमेदवारांची माहिती आपण घेणार आहोत. Big List of Celebrity Star Candidates of BJP in west bengal election
हेही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App