विशेष प्रतिनिधी
दिल्ली : अदाणी ग्रीन एनर्जी ली. ही जगातील सर्वात मोठी सौर उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीने नुकतीच एक मोठी डील केली आहे. ह्या डील अंतर्गत अदाणी कंपनीने एस बी एनर्जी इंडिया ह्या कंपनीवर ताबा मिळवला आहे. 3.5 अब्ज डॉलर्स ह्या रकमेवर ही डील करण्यात आली आहे असे कंपनीने सोमवारी सांगितले.
Adani group’s largest ever deal in India’s renewable sector, Buys SB Energy for $3.5 billion
या करारानंतर एस बी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची उपकंपनी म्हणुंन काम करेल. ह्या करारा नंतर एस बी एनर्जी कंपनी ही अदानी ग्रुप्सची भारतातील 100 % भागीदारी असणारी सहाय्यक कंपनी बनली आहे. या पूर्वी एस बी एनर्जी जपान स्थित भारती ग्रुप आणि सोफ्टबँक ग्रुप ह्या कंपनीची भारतातील 80% भागीदार असलेली सहायक कंपनी होती.
Gautam Adani : तीन दिवसांत गमावले 69 हजार कोटी, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांकही गमावला
3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 26,000 कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेची ही डील भारतातील रेन्युअबल ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी डील आहे.
जेपी मॉर्गन इंडिया इन्व्हेस्टर समिटमध्ये बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष म्हणाले कीम अदानि ग्रुप 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अक्षय ऊर्जा निर्मिती, घटक उत्पादन, प्रसारण आणि वितरणात मध्ये करण्यचा विचार करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App