वृत्तसंस्था
चंदीगड : आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये सत्तेवर धमाकेदार एंट्री केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेतील आमदार आदमी पार्टीचे बळ वाढवण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले आहे. AAP Rajya Sabha: MLA Aam Aadmi Party will send Harbhajan Singh from Punjab to Rajya Sabha !!
पंजाब मधून आम्ही आदमी पार्टीने भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याला राज्यसभेत पाठवण्याची तयारी चालवली आहे. हरभजन सिंग यांच्यासह दिल्लीचे आम आदमी पार्टीचे आमदार राघव चढ्ढा, डॉ. संदीप पाठक तसेच लवली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू अशोक मित्तल यांनाही आम आदमी पार्टीने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
आम आदमी पार्टी लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी के चांसलर अशोक मित्तल को पंजाब से राज्यसभा के लिए नामित करेगी। — ANI_HindiNews (@AHindinews) March 21, 2022
आम आदमी पार्टी लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी के चांसलर अशोक मित्तल को पंजाब से राज्यसभा के लिए नामित करेगी।
— ANI_HindiNews (@AHindinews) March 21, 2022
पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला तीन चतुर्थांश बहुमत आहे. 117 पैकी आम आदमी पार्टीचे 92 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे हे सर्व नेते राज्यसभेवर बिनविरोध निवडून जातील यात कोणतीही शंका नाही. या चारही नेत्यांच्या निवडीनंतर आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे बळ वाढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या प्रादेशिक पक्षाला देखील आम आदमी पार्टी मागे टाकणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App