अप्रचार करणारी १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक; केंद्र सरकारची कारवाई; सहा पाकिस्तानी चॅनेलचा समावेश


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाविरोधात अप्रचार करणारी १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने ही कारवाई केली असून त्यात सहा पाकिस्तानी चॅनेलचा समावेश आहे. 16 YouTube news channel blocks spreading propaganda; Central government action; Includes six Pakistani channelsसरकारने सोमवारी सांगितले की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार करण्यात गुंतलेल्या १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. यातील ६ चॅनेल्स पाकिस्तानचे आणि १० भारतातील आहेत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, या वाहिन्या जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी माहिती पसरवत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

16 YouTube news channel blocks spreading propaganda; Central government action; Includes six Pakistani channels

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*