विशेष प्रतिनिधी
जालना : गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व खासदारांना एकत्रित आणणार आहे.मी घेतलेली भूमिका सरकारला सहकार्य करणारी आणि चुकीची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगावे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. Will unite MPs for Maratha reservation, tell me if role is wrong: Sambhaji Raje
जालना जिह्यातील शहागड येथे संवाद यात्रेनिमित्त मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाची जी भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे. मराठा आरक्षणासाठी मी राज्यभरात बैठका घेत असून मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. माझी भूमिका चुकीची असल्याचे सरकारमधील तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मला सांगावे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App