Whole family died after corona infection in Pune

WATCH : कोरोनाचा भयावह चेहरा, अख्खं कुटुंबच संपवलं

कोरोनाचा कधी नव्हे एवढा भयानक चेहरा आता समोर यायला सुरुवात झाली आहे. राज्यात आणि देशात सगळीकडंच कोरोनानं हाहाकार माजवलाय. पुणं हे देखिल कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतो आहे. पुण्यात रोज मनाला वेदना देणाऱ्या असा एकापेक्षा एक भयावह आणि दुर्दैवी अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली. पुण्यात कोरोनानं अक्षरश: संपूर्ण कटुंबच गिळंकृत केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबाला या दुर्दैवी घटनेला तोंड द्यावं लागलं आहे.  Whole family died after corona infection in Pune

हेही वाचा