weired rule of villas las estrellas in antarctica to live in village from

WATCH | ऐकावं ते नवलंच! या गावात राहण्यासाठी तुम्हाला काढून टाकावा लागतो शरिराचा अवयव

Weired | आपल्याला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या एखाद्या देशात राहायला जायचे असेल तर त्याठिकाणचे विविध नियम असतात… साधारणपणे व्हिसा, पासपोर्ट हे सर्वाधिक महत्त्वाचे असते… काही देशांत कायदेशीर नियम असतात… पण एखाद्या देशात राहण्यासाठी तुम्हाला तुमचा एखादा अवयव काढून टाकावा लागतो असं कधी ऐकलंय का… हे खरं असून अगदी लहान मुलांसाठीही हा नियम आहे… अंटार्क्टिकातील व्हिलास लास एस्ट्रेलास या गावात अशा विचित्र वियम आहे…ज्यांना इथं जास्त दिवस राहायचं असेल त्यांना त्यांचं अॅपेंडिक्स म्हणजे आंत्रपुच्छ हा अवयव काढून टाकावा लागतो…weired rule of villas las estrellas in antarctica to live in village from

हेही वाचा – 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*