आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्ण संख्यांनी गाठला तिनशेचा आकडा


 

गेल्या चोवीस तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या २९८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.Today, the number of new corona patients in Pune city has reached three hundred


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ३०० च्या आसपास आली आहे.दरम्यान गेल्या चोवीस तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या २९८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर ६१६० स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.पुणे शहरामध्ये सध्या १४८२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये ८९ रुग्ण गंभीर आहेत. तर ६० रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.

Today, the number of new corona patients in Pune city has reached three hundred

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण