जिथं तलाव तेथे फुलवणार कमळ ; खामगावच्या शिक्षकांचा अभिनव उपक्रम


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : फुल कोणतेही असो ते मनमोहून घेते, फुलांचा राजा आणि राष्ट्रीय फूल म्हणून नावलौकिक असलेले कमळ दुर्मिळ होत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शिक्षकाने ‘जिथं तलाव तिथे कमळ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. The lotus will bloom where the lake is; Innovative initiative of Khamgaon teachers

या उपक्रमातून परिसरातील तलाव कमळमय  करायला सुरुवातही केली आहे. या शिक्षकाने आपल्या घराच्या टेरेसवर सुद्धा कमळाची सुंदर बाग फुलवली आहे.

 • तलाव तेथे कमळ फुलवायचा उपक्रम
 • संजय गुरव असे या अवलियाचे नाव
 • पर्यावरण रक्षक आणि पक्षी मित्र असा लौकिक
 • अकोला,वाशिम, जळगाव जिल्ह्यातही काम
 • घराच्या टेरेसवर कमळाची बाग फुलवली
 • अनेक प्रकारची कमळ फुले बहरली
 • खामगाव परिसरातील तलावात कंदांचे रोपण
 • अकोलातील भिकुंड नदीपात्रात कमळाची बाग
 • मध्य प्रदेश, गुजरात ,छत्तीसगडमधून कमळ कंद, बीज आणले
 • अनेक निसर्गप्रेमींची साथ मिळाली

The lotus will bloom where the lake is; Innovative initiative of Khamgaon teachers

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण