WATCH : औरंगाबादला पेन्शनसाठी कर्मचारी एकवटले मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी आज निदर्शने केली आहे,राज्य सरकारी कर्मचारी यांच्या अनेक वर्षापासून विविध मागण्या असून याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याने आज राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली आहे,The goverment staff rallied for pension in Aurangabad

सदरील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आज रोजी देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने आज रोजी देण्यात दिली आहे.



  • पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन
  • राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची निदर्शने
  •  मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
  • निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले

The goverment staff rallied for pension in Aurangabad

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात