ST Strike : आज राज्यातील आणखी १७४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला न्यायालयाने बेकायदा ठरविलं आहे. कामावर रुजू न झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निंलबित करण्यात आले.ST Strike: Suspension of 174 more ST employees in the state today


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्याभरापासून संपावर आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला न्यायालयाने बेकायदा ठरविलं आहे. कामावर रुजू न झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निंलबित करण्यात आले.एसटी महामंडळाकडून आवाहन करुनही कामावर न आलेल्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.दरम्यान आज एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

ST Strike: Suspension of 174 more ST employees in the state today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था