विद्यार्थ्यांसाठी डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ , सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती


दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरुन या सवलतींचा लाभ घेत असतात.Social Justice Minister Dhananjay Munde informed that the deadline for students to avail benefits through DBT portal has been extended till January 31.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी तसेच 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली,अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.



दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरुन या सवलतींचा लाभ घेत असतात.काही अभ्यासक्रमासाठी सीईटीचे राऊंड अजूनही सुरु आहेत.दरम्यान त्यामुळे 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करु शकले आहेत.

त्यामुळे याचा विचार करून महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नुतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

Social Justice Minister Dhananjay Munde informed that the deadline for students to avail benefits through DBT portal has been extended till January 31

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात