शिवसेना नेत्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यास केली दात पाडण्याची भाषा


महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकसाठी ही लढत आहे.Shiv Sena leader slams BJP women office bearers


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान सुरु होते. दरम्यान भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना सतिश सावंता यांनी दात तोडण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे संबंधित महिलेने उपस्थित पाेलिसांना ही बाब सांगितली.त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पाेलिसांशी वाद घातला.महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकसाठी ही लढत आहे. दरम्यान आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु हाेते.परंतु कणकवली तहसीलदार कार्यालयात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत हे मतदान केंद्रावर मोबाईल वापरत आहेत असा आराेप जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी घेतला.

या आरोपानंतर सतीश सावंत आणि संजना सावंत या दाेघांमध्ये वाद झाला.या वादात सतीश सावंत यांनी संजना यांना दात ताेडण्याची भाषा केली. त्यामुळे संजना या भडकल्या.दरम्यान पाेलिसांनी त्यांना शांत केले.

Shiv Sena leader slams BJP women office bearers

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण