WATCH : कोरोनानंतर आलेल्या अशक्तपणासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय


weakness home remedy – कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णांना प्रचंड त्रास होत असल्याचं पाहायला मिळतंय. तर काही जणांना काहीही त्रास होत नाही. मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर बहुतांश रुग्ण हे अत्यंत थकवा आल्याचं जाणवत असल्याची तक्रार करतात. कोरोनानंतर अनेकांना बरेच दिवस अशक्तपणा आलेला पाहायला मिळत आहे. तर कोरोनामुळं येणारा हा अशक्तपणा आपण घरातील एका खास ज्यूसनं दूर करू शकतो. शरिराला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळतील असे विविध पदार्थ आपल्याला खाणं शक्य होईलच असं नाही. कारण त्यासाठी आवश्यक असलेले काही फळं किंवा भाज्या आपल्याला आवडतातच असं नाही. अशा वेळी यांचा ज्यूस तयार करून त्याचं सेवन केल्यास, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकेल. remedy for the weakness came after corona infection

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था