कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा अंदाज


वृत्तसंस्था

मुंबई : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. Rains likely in Konkan, Goa, Central Maharashtra and Gujarat; Weather forecast

अंदमान निकोबार बेटाच्या परिसरात आज कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम होत असून कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तामिळनाडू आणि दक्षिणेकडील राज्यात जोरदार पावसाने अगोदरच हाहाकार उडविला आहे. पुरामुळे चैनई सारख्या शहरांची दैना उडाली आहे. त्यात आता पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

एकंदरीत सध्या थंडीचे दिवस असूनही अचानक कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. हवामानात बदल होत असल्याने नेमका कोणता ऋतू आहे, हे जनतेला समजेनासे झाले आहे.

Rains likely in Konkan, Goa, Central Maharashtra and Gujarat; Weather forecast

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती