पीएमपी ठेकेदारांच्या अचानक संपामुळे प्रवाशांचे हाल


विशेष प्रतिनिधी

पुणे : थकबाकीचे पैसे मिळत नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या, (पीएमपी)ठेकेदारांनी शुक्रवारी अचानकच संप पुकारला. त्यामुळे ठेकेदारांच्या ७०० बस जागेवरच उभ्या आहेत. भर उन्हाळ्यात प्रवासी बसची प्रतीक्षा करुन त्रस्त झाले आहेत. किमान तास ते दोन तास बसची वाट पाहावी लागत आहे. Passengers suffering due to sudden termination of PMP contractors



पीएमपीच्या ताफ्यात २१९२ बस आहेत. यापैकी रोज १४०० गाड्या मार्गावर असतात. आज फक्त सातशे गाड्या मार्गांवर धावत आहेत त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

ताफ्यातील २००० बस गाड्यांपैकी ९५६ गाड्या भाडेतत्त्वावरील आहेत. त्यापैकी सातशे गाड्या आज संपात आहेत. संपात हंसा, ट्रॅव्हल टाइम्स, ओलेक्ट्रा, एम.पी. ग्रुप या ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे तर बिव्हीजी, विश्वयोद्धा हे ठेकेदार संपात नाहीत.

Passengers suffering due to sudden termination of PMP contractors

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात