वृत्तसंस्था
पुणे : अनंतचतुर्दशीला म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी रविवारी (ता.१९) पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून दिली आहे.On 19 Sept, on the occasion of Ganesh Visarjan, we have decided to keep all shops shut in Pune city, Pune cantonment and rural areas : Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुणे शहर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर आणि ग्रामीण भागात रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल खुली राहतील, अत्यावश्यक सेवांना या बंदमधून सूट दिली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App