पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश दर्शनासाठी व्हर्च्युअल सुविधेचे कौतुक


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेश दर्शनासाठी केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. Prime Minister Narendra Modi appreciates Dagdusheth Halwai Ganpati Trust’s virtual facility for Ganesh Darshan


विशेष प्रतिनिधी

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेश दर्शनासाठी केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.यंदा ट्रस्टने ऑगमेंटेड रिअलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टला पाठवले आहे.

गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करुन दिल्याबद्दल मोदी यांनी कौतुक केले आहे.

Prime Minister Narendra Modi appreciates Dagdusheth Halwai Ganpati Trust’s virtual facility for Ganesh Darshan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण