वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या, मृत्यूचे कमी होत चाललेले प्रमाण पाहता राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधाचा चांगला परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी राज्यात 361 जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे 16 शहरे आणि जिल्ह्यात कोरोनामुळं एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. No deaths in 16 cities and districts due to Corona ; The Updates of state
राज्यात अनेक कोरोना रुग्ण बरे, २९ हजारजण आजार मुक्त ; २४ तासांत ५९४ जणांचा मृत्यू
कोरोनाचा एकही बळी नाही
गोंदिया, बुलडाणा, हिंगोली, जालना, धुळे जिल्हा, औरंगाबाद शहर, अकोला शहर, पिंपरी चिंचवड शहर, धुळे शहर, मालेगाव पालिका, वसई विरार शहर, मीरा भायंदर शहर, भिवंडी निजामपूर शहर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे शहरात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. तर भंडारा, नांदेड शहर, लातूर शहर, सोलापूर शहर, औरंगाबाद जिल्हा, नागपूर जिल्हा, जळगाव शहरमध्ये एकाचा मृत्यू झाला.
आकडे बोलतात..
मुंबई, पुण्यातील आकडे
मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण : 1,057, किती बरे : 1312, रिकव्हरी रेट : 93 टक्क्यांवर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी : 334 दिवसांवर
पुणे : कोरोनाबाधित रुग्ण : 494, किती बरे : 1410.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App