सांगली बाजारात आफ्रिकेचा आंबा


विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दाखल  In Sangli market Mango from Africa


विशेष प्रतिनिधी

सांगली : येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आंबा दाखल झाला आहे खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.

भारतामध्ये आंब्याचा सिजन हा मार्चपासून सुरू होत असतो.मात्र अता आंबा खवय्यांना चाखायला मिळणार आहे.कारण दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आंबा सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये दाखल झाला आहे,सध्या तरी १०० बॉक्स आवक झालेली आहे,हा आंबा कोकण-हापुस सारखे चवीला आसतो.

आफ्रिकन १डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये आहे.अखवय्यांनी याचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन यावेळी ग्राहकांना व्यापारी समीर बागवान यांनी केली आहे.

  • विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आंबा दाखल
  •  खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार
  •  दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आला
  •  सध्या तरी १०० बॉक्स आवक झाली
  • आंब्याला कोकण-हापुस सारखी चव
  •  १ डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये

In Sangli market Mango from Africa

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था