कोल्हापुरात मुसळधार पाऊस..


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरमध्ये काल मुसळधार पाऊस पडला. 17 नोव्हेंबर पर्यंत मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्या तर्फे वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने आपले दर्शन दिले आहे.

Heavy rain in Kolhapur ..

जिल्ह्यात 23.5 डिग्री सेल्सियस या कमीत कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर 3 दिवसांपूर्वी या तापमानाने 17 डिग्री सेल्सियसपर्यंत आपली मजल मारली होती. जास्तीचे असत 30 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली आहे.


Uddhav Thackeray and Devendra Fadanavis in Kolhapur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गावाबाहेर राहूनच नरसिंहवाडीच्या पूरग्रस्तांची संवाद; फडणवीस मात्र भर पाण्यात नरसिंहवाडीत


जिल्हा डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंटने नागरिकांना दुपारच्या वेळी प्रवास न करण्याची सूचना दिली आहे. कारण या काळामध्ये अतिवृष्टी होऊ शकते. असा इशारा देण्यात आला आहे. येणार्या वादळी पावसामुळे झाडांना नुकसान पोहोचण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Heavy rain in Kolhapur ..

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात