विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे पुढील तपासासाठी ईडीकडे सपर्द केली आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.Hasan Musharraf’s corruption Documents handed over to ED by kirit Somayya
ईडीच्या अधिकाऱ्यांशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. त्यांना भ्रष्टाचाराबाबची २७०० कागदपत्रे देण्यात आली आहेत. मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपये मनी लॉड्रीगच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हंटले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शेल कंपनीमधील हा मामला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App