पुण्यातून मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी पीएमपीची खास बससेवा हडपसर येथून सुरु


वृत्तसंस्था

पुणे : अष्टविनायकापैकी प्रथम स्थान मोरगाव हे आहे. पुणे जिल्ह्यातील गणपतीचे एक प्रमुख स्थान असल्याने राज्यासह परराज्यातून भाविक मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी हडपसर ते मोरगाव, अशी बस सेवा पीएमपीने केली आहे. Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 octoberघटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या  मुहर्तावर गुरुवारपासून ( ता. ७) हडपसर-मोरगाव अशी पीएमपीची बस सेवा सुरु होणार आहे . प्रायोगिक तत्वावर बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या होणार आहेत. या बससेवेसाठी सरपंच निलेश केदारी आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टने पाठपुरावा केला होता.

Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 october

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण