“पुणे फर्स्ट” संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते


www.punefirst.org या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.Former Chief Minister Devendra Fadnavis launches “Pune First” website


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यासह आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात पुणे राज्यासह देशात अग्रेसर आहे.तसेच पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी “पुणे फर्स्ट” हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

“पुणे फर्स्ट” या संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.तसेच www.punefirst.org या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.



पुढे गणेश बीडकर यांनी पुण्याच्या विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत, गट- तट, पक्षिय मतभेद बाजूला ठेवून “पुणे फर्स्ट” या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे यासाठी व्यासपीठाचा उपयोग होईल, असे सांगितले.

Former Chief Minister Devendra Fadnavis launches “Pune First” website

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात