कोल्हापूरात 12 ठिकाणी उभारण्यात आली इ-वेस्ट केंद्र


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे इलेक्ट्रॉनिक वेस्ट जमा करण्यासाठी 12 केंद्रे उभारण्यात आली आहेत. कसबा बावडा येथील वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटी मधून सुमारे 200 ते 400 किलोग्राम इतके इलेक्ट्रॉनिक वेस्ट वेगळे करण्यात आले होते. त्यानंतर महानगरपालिकेने ही केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

E-waste centers were set up at 12 places in Kolhapur

कादंबरी बलकवडे या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपल्या घरातील नको असलेली, टाकाऊ इलेक्ट्रॉनिक उपकरणे नागरिक या केंद्रावर जमा करु शकतात. जमा करण्यात आलेल्या वेस्ट उपकरनांवर प्रोफेशनली प्रोसेसिंग संबंधित केंद्रा कडून करण्यात येईल.


इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाची मोहीम; औरंगाबादमध्ये सावरकर महासंघाचा उपक्रम


कपीलतीर्थ मार्केट, संभाजीनगर फिल्टर हाउस, गोविंद पानसरे स्कूल ऑफ सानेगुरुजी वसंत, शाहु क्लॉथ मार्केट, ताराराणी विद्यालय, पद्मा राजे विद्यालय, पंचगंगा हॉस्पिटल, शास्त्रीनगर फायर स्टेशन, कावळा नाका फायर स्टेशन, मोहिते विद्यालय शाहूपुरी, कसबा बावडा पॅव्हेलियन अँड फॅमिली हेल्थ सेंटर ऑफ महाडिक मॉल इत्यादी ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आली आहेत.

E-waste centers were set up at 12 places in Kolhapur

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात